अक्कलकोट तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत हंजगी आश्रम शाळेने मारली बाजी.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे चेअरमन आनंदराव जाधव,मुख्याध्यापक, मार्गदर्शक शिक्षक आदींनी पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करुन अभिनंदन केले.

अक्कलकोट तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत हंजगी आश्रम शाळेने मारली बाजी.
—–

सोलापूर जिल्हा क्रीडा महोत्सव अंतर्गत इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने कोन्हाळी येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आला होता.या क्रीडा स्पर्धेत हंजगी आश्रम शाळेने घवघवीत यश संपादन करीत स्पर्धेत बाजी मारली आहे.*

*या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे*

अंतिम निकाल

*पहिली ते पाचवी लंगडी प्रथम क्रमांक वाल्मिकी बालक प्राथमिक आश्रम शाळा संघ विजय.*

*50 मीटर धावणे अंतिम निकाल*
*पहिली ते तिसरी मुला मध्ये राजवीर उदय चव्हाण तर मुली मध्ये ऐश्वर्या सिद्धाराम माणके द्वितीय क्रमांक तर तृतीय क्रमांक मनहा सैपन बिराजदार विजय.*
*80 मीटर धावणे*
*मुला मध्ये सिद्धाराम संगमेश कोळी तर मुली मध्ये कोमल शशिकांत धुते प्रथम क्रमांक विजय.*
*वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे चेअरमन आनंदराव जाधव,मुख्याध्यापक, मार्गदर्शक शिक्षक आदींनी पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करुन अभिनंदन केले.*