गावगाथा

अंकलगे जि.प.मराठी शाळेत भरला बाल आनंद बाजार

शालेय उपक्रम

अंकलगे जि.प.मराठी शाळेत भरला बाल आनंद बाजार

HTML img Tag Simply Easy Learning    

अंकलगे — बाल आनंद बाजाराची उद्‌घाटन या गावचे प्रतिष्ठित व्यक्ती, प्रगतशील बागायतदार सुभाष धुळखेडे यांच्या शुभहस्ते रिबीन फित कापून उद्‌घाटन करण्यात आले .

HTML img Tag Simply Easy Learning    


या कार्यक्रमाला सन्माननीय सरपंच मारुती कोळी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.मंत्रजात तोरणगी, उपाध्याक्ष श्री संतोष कोळी, श्री नागेश बरडोल( माजी उपाध्यक्ष) , चेअरमन संजय विजापूरे, श्री. शशिकांत कोणदे, श्री. भिमाशंकर पाटील, श्री. अशोक जमादार, श्री संजय बसवंतराव विजापूरे, श्री इरण्णा साबणे, श्री रमेश अळळा, श्री राजेंद्र केरूर, श्री. जटिंगराया बरगुडे व सर्व मान्यवर ग्रामस्थ, पालक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते* ……
ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शालेय विद्यार्थ्याकडून मोठ्या प्रमाणात वस्तूची खरेदी करण्यात आला.

HTML img Tag Simply Easy Learning    

 

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button