गावगाथा

*स्वामी विवेकानंद पतसंस्था व मल्टीस्टेट येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरा..*

शिवजयंती उत्सव विशेष

*स्वामी विवेकानंद पतसंस्था व मल्टीस्टेट येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरा..*

HTML img Tag Simply Easy Learning    

दि.19 :- छत्रपती शिवाजी महाराजांची 394 वी जयंती स्वामी विवेकानंद पतसंस्था व मल्टीस्टेट अक्कलकोट येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्री.प्रताप जाधव साहेब व व्यवस्थापक चंद्रकांत दसले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीचे पूजन करण्यात आले.
निश्चयांचा महामेर ! बहुत जनासी आधारु! अखंडस्थितीचा निर्धारु ! श्रीमंत योगी !! पौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतस, सिंहासनधी श्वर, महाराजाधि राज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय.. असे घोषणा देण्यात आले.
यावेळी कू.अर्चना पोतदार,संगीता शेटे, धनश्री स्वामी, माधवी पाटील, साक्षी उकरडे,सचिन पाटील,महेश जोजन, अप्पाशा पुजारी,बसवराज शिवगुंडे,विशाल कोरे, प्रणव शेटे, संतोष कडबगावकर व बसवराज कलबुर्गी उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button