गावगाथा

*”भक्ती-शक्ती” पुरस्काराने छत्रपती प्रतिष्ठानचे सन्मान .*

सन्मान

*”भक्ती-शक्ती” पुरस्काराने छत्रपती प्रतिष्ठानचे सन्मान .*

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

*जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज ह.भ.प. श्री शिरीष महाराज मोरे यांनी लिहिलेले “छत्रपती शिवराय समजून घेताना” या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी इतिहास, संस्कृती, सेवा आणि धर्म या क्षेत्रातील प्रेरणादायी योगदान देणाऱ्या विविध व्यक्ती आणि संस्थांचा सन्मान करण्यात आला, याप्रसंगी मैंदर्गी येथील छत्रपती प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेचा सेवा क्षेत्रातील योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले.*

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

*सोलापूर येथील श्री. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ यांच्या सौजन्याने शिवस्मारक सभागृहात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी व्यासपीठावर हिंदवी परिवार महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष शिवव्याख्याते डॉ.शिवरत्न शेटे सर, ह.भ.प. श्री लक्ष्मण महाराज चव्हाण, ह.भ.प. श्री सुधाकर महाराज इंगळे, ह.भ.प. श्री शिरीष महाराज मोरे (जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे 11वे वंशज) यांच्यासह इतर प्रमुख मान्यवर उपस्थित होते आणि व्यासपीठासमोर विविध सामाजिक संस्था – संघटनेचे पदाधिकारी व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.*

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button