श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे अमोलराजे भोसले हे न्यास उत्तमरित्या चालवीत असल्याने विकासाची घोडदौड पाहायला मिळत आहे ; नानाभाऊ पटोले

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे अमोलराजे भोसले हे न्यास उत्तमरित्या चालवीत असल्याने विकासाची घोडदौड पाहायला मिळत आहे ; नानाभाऊ पटोले

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे अमोलराजे भोसले हे न्यास उत्तमरित्या चालवीत असल्याने विकासाची घोडदौड पाहायला मिळत आहे ; नानाभाऊ पटोले
🔶अक्कलकोट : (प्रतिनिधी)
*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले हे न्यास उत्तमरित्या चालवीत असल्याने विकासाची घोडदौड पाहायला मिळत असल्याचे मनोगत महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी व्यक्त केले.*

HTML img Tag Simply Easy Learning    

ते श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सहकुटुंब आले असता न्यासाचे सचिव शामराव मोरे यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

पुढे बोलताना नानाभाऊ पटोले म्हणाले की, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची कार्य भक्ताभिमुख असल्याने आलेल्या स्वामी भक्त हा न्यासाला भेट देऊन महाप्रसाद घेतोच, भक्तांसाठी केलेल्या आवश्यक सोयीसुविधा ह्या गरज ओळखून मांडणी करण्यात आलेले आहे. म्हणूनच संपूर्ण परिसर हा सुंदर स्वच्छ असल्याचे ते म्हणाले.

HTML img Tag Simply Easy Learning    

त्यांच्या समवेत माजी गृह राज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे, कांग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, ताईसाहेब पटोले, प्रियांका पटोले, राहुल पटोले, शीतलताई म्हेत्रे, प्रथमेश म्हेत्रे, शहर कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष रईस टीनवाला, अशपाक बळोरगी, लाला राठोड, सद्दाम शेरीकर, काकासाहेब कुलकर्णी, भीमाशंकर जमादार, विजयकुमार हत्तुरे, आनंदराव सोनकांबळे, सुधीर लांडे, अभिराज शिंदे, भीमराव बाळगे, रमेश हसापुरे, चांद आळंद, शिवू स्वामी, संजय विभूते, विश्वनाथ हडलगी, शिवशरण इचगे, बाबा पाटील, फारुख बबरची, अशपाक अग्सापुरे, विनीत पाटील, शादिद वळसंगकर, लखन तांबोळी,  रामचंद्र समाणे, रवी वरनाळे, हाजीम अत्तार, दिरज पाटील, सिध्दार्थ गायकवाड, मैनुद्दिन कोरबू, मुबारक कोरबू, सिध्दाराम भंडारकोटे, सरू शेख, महिबूब फरास, नंदू स्वामी हे उपस्थित होते. 

HTML img Tag Simply Easy Learning    

यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, विश्वस्त भाऊ कापसे, संतोष भोसले, पुरोहित अप्पू पुजारी, सिद्धाराम कल्याणी, एस.के.स्वामी, बाळासाहेब पोळ, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, बाळासाहेब घाडगे, दत्ता माने, प्रसाद हुल्ले, गोटू माने, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, देवराज हंजगे यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button