*कल्याणशेट्टी महाविद्यालयात महात्मा फुले जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी केले अभिवादन*
जयंती विशेष

*कल्याणशेट्टी महाविद्यालयात महात्मा फुले जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी केले अभिवादन*

अक्कलकोट – महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित, मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयात महात्मा फुले जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
राष्ट्रीय सेवा योजना विभाग, सांस्कृतिक विभाग, तसेच क्रीडा विभागातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी प्रतिमेस अभिवादन केले. यावेळी संस्थेचे जेष्ठ संचालक मा. श्री. मल्लिनाथ कल्याणशेट्टी, संचालिका शांभवी कल्याणशेट्टी , पुनम कोकळगी, रूपाली शहा, मल्लिकार्जुन मसुती, प्राचार्य- मलकप्पा भरमशेट्टी , प्राचार्य- डॉ. राजेंद्रसिंह लोखंडे, डॉ. बाळासाहेब पाटील, अशोक हंद्राळ आदी प्राध्यापक उपस्थित होते. तसेच विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
