गावगाथा

वागदरी येथील स्वा.सावरकर सार्वजनिक वाचनालयात डॉ.आंबेडकर यांना अभिवादन.

जयंती विशेष

वागदरी येथील स्वा.सावरकर सार्वजनिक वाचनालयात डॉ.आंबेडकर यांना अभिवादन.

HTML img Tag Simply Easy Learning    

वागदरी — येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सार्वजनिक वाचनालयात डॉ.आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले यावेळी जेष्ठ विचारवंत मलप्पा मामा निरोळी यांच्या हस्ते फोटो पूजन करण्यात आले.
यावेळी माजी सरपंच रवीकिरण वरनाळे,तिर्थ येथील प्रशालेचे प्राचार्य सुधीर सोनकवडे,गावगाथाचे संपादक पत्रकार धोंडपा नंदे,परमेश्वर फुलमाळी, श्रीमंत सोनकवडे, सुरेश छुरे,दणूरे, पाटील, कटकधोंड सह वाचनालयातील वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button