बासलेगावाचे सुपुत्र श्री.श्रीमंत सिद्रामप्पा सोडगी यांचे प्रमोशन होऊन ते आज PSI पोलीस सब इन्स्पेक्टर झाले.”हार्दिक अभिनंदन ..!”*
निवड नियुक्ती

*बासलेगावाचे सुपुत्र श्री.श्रीमंत सिद्रामप्पा सोडगी यांचे प्रमोशन होऊन ते आज PSI पोलीस सब इन्स्पेक्टर झाले.”हार्दिक अभिनंदन ..!”*

मागील आठवड्यात लेक भाग्यश्री MBBS डॉक्टर झाल्या अन् आज वडील श्रीमंत PSI झाले.पोलीस सेवा करताना बढती मिळणे हे एक आल्हाददायक घटना आहे.केलेल्या कामाची ही शासकीय पोहोच पावती होय.त्याचबरोबर श्रीमंत यांनी duty करताना दाखविलेला कर्तुत्व व अपार मेहनत होय.”*
*”भावी कार्यास खूप खूप शुभेच्छा…!”*
*”घर,कर्तव्य, प्रपंच करताना घरातील धर्मापत्नीची साथ लागते.ती सौ.सुनंदा (बंगरगी परिवाराची लेक)यांनी पार पाडलेली आहे.श्रीमंत स्वभावाने नाठाळ त्यात पोलीस …!”* *”गुणदोषांसह स्वीकारून प्रपंच नेटका केला….!”*

*”दिव्यात्वाची प्रचिती तेथे कर माझे जुळती…!”*

*”सौ सुनंदा यांनी लेकीला डॉक्टर बनविले.पती श्रीमंत यांचा प्रपंच उभारून कुटुंबाला नावारूपास आणलं.”*
*”प्रत्येक पुरुषाच्या मागे एक स्त्री असते त्यानुसार सौ.सुनंदा ठामपणे उभारून प्रपंच नेटका केला…!”*
*”परिवारास खूप खूप शुभेछ्या…!आणि हार्दिक अभिनंदन…!”*
🙏🌹🌹🌹🌹🌹🌹
