गावगाथाठळक बातम्या

Akkalkot : प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते ‘स्वामी डेंटल केअर’ चे शुभारंभ

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट (प्रतिनिधी): येथील मल्लीकार्जून मंदीर परिसरातील डॉ.स्वरूपा स्वामी यांच्या नुतन स्वामी डेंटल केअरचे शुभारंभ श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांच्या अधिपत्याखाली प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले.

HTML img Tag Simply Easy Learning    

या प्रसंगी बोलताना प्रथमेश इंगळे यांनी ज्योतिषाचार्य कै.मल्लिनाथ स्वामी यांच्या सेवाभावी वृत्तीने प्रेरित होऊन त्यांच्या स्नुषा डॉ.स्वरूपा स्वामी यांनी गोरगरीब रुग्णांना आधुनिक पद्धतीच्या दंतचिकित्सा या अल्प दरात अक्कलकोट सारख्या ठिकाणी देण्याचा मानस बाळगून या स्वामी डेंटल केअरची स्थापना केलेली आहे. त्यांच्या या वैद्यकीय सेवेस श्री स्वामी समर्थांचे आशीर्वाद म्हणून स्वामींचे कृपावस्त्र व प्रतिमा तसेच आमच्या शुभेच्छा देऊन सन्मान केले असल्याचे मनोगत व्यक्त केले.

HTML img Tag Simply Easy Learning    

यावेळी डॉ.स्वरूपा स्वामी, निलेश स्वामी, चन्ना विभुते, दर्शन घाटगे, तुषार मोरे, धनराज स्वामी, श्रीशैल गवंडी, श्रीकांत मलवे, खाजप्पा झंपले, विपुल जाधव, इत्यादी उपस्थित होते. 

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button