गावगाथा
पुणे, मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील प्रभाग निहाय अंतिम मतदानाचा टक्का पाहण्यासाठी इथे क्लिक करा
पुणे लोकसभा मतदारसंघ, मतदान टक्केवारी (अंतिम सरासरी आकडेवारी) : ५०.३२%
विधानसभा निहाय:
कसबा पेठ ५७.९०
कोथरूड ४९.१०
पर्वती ४६.८०
पुणे कॅन्टोन्मेंट ५०.५२
शिवाजीनगर ४९.७२
वडगाव शेरी ४९.७१
——
मावळ लोकसभा मतदारसंघ :
५२.९० %
चिंचवड ४९.४३
कर्जत ६०.१२
मावळ ५३.०२
पनवेल ४९.२१
पिंपरी ४८.२५
उरण ६४.७५
——
शिरूर लोकसभा मतदारसंघ :
५१.४६ %
आंबेगाव ६१
भोसरी ४६.२१
हडपसर ४५.३६
जुन्नर ५६.३५
खेड आळंदी ५५.२९
शिरूर ५३.०५