ठळक बातम्या
Breaking: बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार ; कुठे पाहता येणार निकाल.?
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेतलेल्या दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या निकालाकडे विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं आहे. बारावी परीक्षेचा निकाल उद्या (दि.21 मे) रोजी जाहीर होणार आहे. तर दहावीचा निकाल या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होण्याची चिन्हं आहेत.

बोर्डाकडून निकालाची अधिकृत तारीख कधी जाहीर होणार याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता होती. अखेर निकाल उद्या जाहीर करण्यात येईल असं बोर्डाने जाहीर केले आहे.

इथे पाहा निकाल

mahresult.nic.in
