गावगाथा

गरोळगी नाभिक कुटुंबाला मारहाण प्रकरणी अक्कलकोट तहसीलदार व पोलिस स्टेशनला महाराष्ट्र नाभिक महामंडळ अक्कलकोट शहर व तालुका वतीने निवेदन..

दोषीवर कडक कारवाई करण्याची मागणी

गरोळगी नाभिक कुटुंबाला मारहाण प्रकरणी अक्कलकोट तहसीलदार व पोलिस स्टेशनला महाराष्ट्र नाभिक महामंडळ अक्कलकोट शहर व तालुका वतीने निवेदन..

HTML img Tag Simply Easy Learning    

दोषीवर कडक कारवाई करण्याची मागणी

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोटचे — येथील गळोरगी नाभिक कुटुंबाला मारहाण करणाऱ्या आरोपीस तात्काळ अटक करून योग्य ती कारवाई करण्याबाबत महाराष्ट्र नाभिक महामंडळ अक्कलकोट शहर व तालुका कडून निवेदन देण्यात आले.अक्कलकोट तालुका गळोरगी या गावातील नाभिक कुटुंबाला लोखंडी पाईप ने मारहाण करण्यात आले होते.दत्तात्रेय चनबसप्पा पुजारी वय वर्षे 61 यांचा मुलगा स्वतःच्या सलुन दुकानात रमेश दत्तात्रेय पुजारी कटींग करतं असताना गावातील सलीम शिकंदर नदाफ हा इसम दुकानात जाऊन माझे कटिंग लवकर कर का बरं केले नाही .म्हणत जातीवादी शिवीगाळ व धक्का बुकी केले परत रात्री दत्तात्रेय चनबसप्पा पुजारी यांच्या घरी जाऊन लोखंडी पाईप ने दत्तात्रेय पुजारी तुम्ही माझी कटींग का केला नाही असे म्हणत सोबत आणलेले पाईप ने मारहाण केले.दत्तात्रेय पुजारी याचे डोक्यास गंभीर जख्म झाले जखमेतून रक्त येऊ लागले याची सुन सौ. गिता रमेश पुजारी हि सोडवण्यासाठी मध्ये आली आसता तीला अभद्र भाषेत शिवागीळ दमदाटी केले

HTML img Tag Simply Easy Learning    


झालेल्या घटनेची दखल घेऊन संबंधित व्यक्तीवर गुन्हे दाखल करावेत अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशन येथे केले आहे तरी आतापर्यंत आरोपी तात्काळ अटक करावी व शासन व्हावे अन्यथा संघटनेस नाईलाजाने कडून लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल तरी लवकरात लवकर त्या इसमास अटक करुन कारवाई करुन न्याय मिळवून द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आले.
त्याप्रसंगी महाराष्ट्र नाभिक महामंडळ पक्षिम महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष सुदर्शन विभूते, अक्कलकोट तालुका अध्यक्ष शिवशरणप्पा सुरवसे, शहर अध्यक्ष लक्ष्मण विभूते, उपाध्यक्ष राजशेखर कोरे, खजीनादार प्रविण राऊत, ता . युवक अध्यक्ष श्रीशैल सुरवसे, शहरं युवक अध्यक्ष व्यंकट विभूते, महिला ता. अध्यक्ष सौ अनूराधा सुरवसे, युवती अध्यक्ष सौ भाग्यश्री काळे, अक्कलकोट समाज पंच पद्माकर डिगे, प्रभाकर सुरवसे, भागवत विभूते, सोमनिग सुरवसे, सोलापूर जिल्हा युवक उपाध्यक्ष प्रभाकर हडपद, ता. युवक उपाध्यक्ष निगप्पा कोरे, सल्लागार बाळकृष्ण कोरे, उपाध्यक्ष दत्ता वाघमारे, उपाध्यक्ष गोपी सुरवसे, योगीराज नाव्ही, मल्लिनाथ विभूते, धोंडिबा घायाळ, लक्ष्मण घायाळ, काशिनाथ विभूते, महेश घाटे, मैदर्गी शहर अध्यक्ष अनिल विभूते, चंद्रकांत विभूते, लक्षिपुत्र विभूते, महेश विभूते, सुनिल विभूते, शिवचलप्पा विभूते, यशवंत विभूते शिलू विभूते, सचिन लोखंडे, तुळशीराम कोरे, सोनल सुरवसे, अनिल वाघमारे, अमोल सुरवसे, श्रीमंत मैसलगीकर, शिवानंद मैसलगीकर , राऊतु हडपद ,तुरामचंद्र नाव्ही, नागेश हडपद, अभिषेक नाव्ही, अप्पाराव हडपद, मल्लिकार्जुन पुजारी, शांताप्पा पडसलगीकर, प्रभाकर नाव्ही पिरप्पा जमखडी भिमाशंकर जमखडी, शरणप्पा नाव्ही गळोरगी येथील दत्तात्रेय पुजारी ,ईराणा पुजारी ,रमेश पुजारी ,गीता पुजारी ,आदी समाज बांधव उपस्थित होते,

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button