गावगाथा

धानय्या कौटगीमठ ७१ वी सेट परीक्षा उत्तीर्ण!

के एल ई मंगरुळे प्रशाळेतील शिक्षक धानय्या कौटगीमठ सर यांनी आज आंध्र प्रदेश सेट ( एपी सेट २०२४) मध्ये उत्तीर्ण झाले.

धानय्या कौटगीमठ ७१ वी सेट परीक्षा उत्तीर्ण!

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट: शहरातील के एल ई मंगरुळे प्रशाळेतील शिक्षक धानय्या कौटगीमठ सर यांनी आज आंध्र प्रदेश सेट ( एपी सेट २०२४) मध्ये उत्तीर्ण झाले.

HTML img Tag Simply Easy Learning    

आंध्र विद्यापीठ विशाखापट्टणम यांनी २८ एप्रिल २०२४ रोजी एपी सेट परीक्षा घेतली होती. या परीक्षेचा निकाल आज २४ मे२०२४ रोजी जाहीर करण्यात आला. अवघ्या २६ दिवसात सेट परीक्षा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

धानय्या कौटगी मठ सर यांना पेपर १ ला ६२ गुण आणि पेपर २ इंग्रजी विषयात
१०४ गुण असे एकूण १६६ गुण मिळवीत ५५. ३३ टक्क्यांनी उत्तीर्ण झाले आहे. सलगपणे ७१ वेळा परीक्षा उत्तीर्ण होण्याची विक्रम केला आहे. स्वतःला मिळालेल्या अनुभव इतर विद्यार्थ्यांना यु ट्यूब मार्फत मोफत मार्गदर्शन करीत आहे. सोलापूर येथील दयानंद कॉलेज मधील इंग्रजी विषयाचे प्राध्यापक डॉ टी एन कोळेकर सर आणि विजयपूर चे निवृत्त प्राध्यापक श्री रमेश जोशी सर यांनी धानय्य कौटगी मठ यांना मार्गदर्शन केलेत.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button