गावगाथा

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे उत्कृष्ट व्यवस्थापन पाहून भारावून गेले — प्रसिध्द निवेदिका ज्ञानदा कदम

कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला,

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे उत्कृष्ट व्यवस्थापन पाहून भारावून गेले — प्रसिध्द निवेदिका ज्ञानदा कदम

HTML img Tag Simply Easy Learning    

🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली अन्नछत्र मंडळाचे उत्कृष्ट व्यवस्थापन असल्याचे मनोगत एबीपी माझा मराठी वृत्तवाहिनीच्या प्रसिध्द निवेदिका ज्ञानदा कदम यांनी व्यक्त केल्या.*

HTML img Tag Simply Easy Learning    

त्या श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र (ट्रस्ट) मंडळात सहकुटुंब आले असता, न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी त्या बोलत होत्या.

HTML img Tag Simply Easy Learning    

याप्रसंगी न्यासाचे पुरोहित विश्वंभर पुजारी, अँड.संतोष खोबरे, एस.के.स्वामी, सिद्धाराम कल्याणी, शहाजीबापू यादव, सतिश महिंद्रकर, नामा भोसले, चंद्रकांत हिबारे, अतिष पवार, शावरेप्पा माणकोजी, मल्लिकार्जुन कोगणुरे, कल्याण देशमुख, दत्ता माने, महांतेश स्वामी, समर्थ घाटगे, धनंजय निंबाळकर, देवराज हंजगे यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button