ठळक बातम्या
उडगी माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल ९५.६०%
अक्कलकोट (प्रतिनिधी): श्री मल्लिकार्जुन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित उडगी हायस्कूल उडगी ता अक्कलकोट माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 2024 (SSCमार्च 2024) प्रशालेचा निकाल ९५.६० % इतकी लागली आहे.

प्रशालेत प्रथम क्रमांक मुस्कान खाजाभाई चंदनवाले – ९०.००% , द्वितीय क्रमांक रक्षिता चदप्पा येळमेली. -८७.००% तर तृतीय क्रमांक- फिजा शालेशा मकानदार हिने पटकावला आहे.
