गावगाथा

कर्नाटक सेट परीक्षेत धानय्या कौटगीमठ सर यांच्या १७२ विद्यार्थी अभूतपूर्व यश मिळविले!!!

शैक्षणिक बातमी

कर्नाटक सेट परीक्षेत धानय्या कौटगीमठ सर यांच्या १७२ विद्यार्थी अभूतपूर्व यश मिळविले!!!

अक्कलकोट: विक्रमादित्य शिक्षक धानय्या कौटगीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली १७२ विद्यार्थी के सेट परीक्षेत अभूतपूर्व यश संपादन केले।आहेत .
विद्यापीठ अनुदान आयोग ,नई दिल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली कर्नाटक परीक्षा प्राधिकरण ,के ई ए बेंगलोर वतीने कर्नाटक प्राध्यापक पात्रता परीक्षा के सेट परीक्षा दिनांक १३.जानेवारी२०२४ रोजी घेण्यात आला आणि निकाल २८ मे २०२४ रोजी जाहीर करण्यात आला.

धानय्या कौटगीमठ यांनी देशातील विविध राज्यातील ७१ वेळा सेट नेट टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होऊन, त्यातून मिळालेल्या अनुभव इतर विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने यु ट्यूब मार्फत मोफत मार्गदर्शन केलेत.

कर्नाटक मधील विद्यार्थ्यांनी याची संपूर्ण लाभ घेत परीक्षेत यश संपादन केले आहेत.

 

अक्कलकोट विद्यार्थीनी

सुस्मिता पाटील.

मी कर्नाटक सेंट्रल युनिव्हर्सिटी कलबुर्गी येथे गोल्ड मेडल मिळविलो नंतर माझा लग्न झालं पण धानय्य सरांनी मला पुढील शिक्षण घेण्यासाठी आग्रह केले आणि आज मी संपूर्ण कर्नाटक राज्यत ११ व्या क्रमांकाने सेट परीक्षा उत्तीर्ण झालो.माझे वडील शेतकरी आहे

अंध विद्यार्थीनी अश्विनी मालीपाटील ,कलबुर्गी

मला।सरांनी त्यांचे पुस्तके गिफ़्ट म्हणून दिलेत आणि संपूर्ण मार्गदर्शन केले आणि नियमित यु ट्यूब द्वारे मोफत मार्गदर्शन केले .याची फायदा मला झाला आणि मी १५८ गुण घेऊन उत्तुंग यश मिळविले

अंध विद्यार्थी विवेक बनभट्टी -गोल्ड मेडलिस्ट , बागलकोट

घर संसार करीत , नौकरी करीत ,नियमितपणे धानय्य सरांची यु ट्यूब व्हिडिओ ऐकुन मी सेट तयारी केलो आणि उत्तुंग यश मिळविलो.

 

दिव्यांग विद्यार्थीनी

संगमा रेडी ,यादगीर

मला दोन पाय नाही ,मी चालू शकत नाही पण जेंव्हा धानय्य सर बद्दल ऐकल्यावर अक्कलकोट येऊन धानय्य सरांना भेटुन पुस्तक घेऊन ,मार्गदर्शन घेऊन सलगपणे नेट ,जी आर एफ आणि आता के सेट उत्तीर्ण झालो.माझ्यातील शक्ती मला धानय्य सरा कडून माहिती झाले

नई दिल्ली ,यु पी एसी तयारी विद्यार्थी
प्रा विश्वप्रमोद सर

धानय्य सरांची यु ट्यूब वरील प्रेरणादायी व्हिडीओ पाहून मी के सेट लिहलो आणि २०४ गुण घेऊन संपूर्ण राज्यात अव्वल क्रमांक मिळविलो

 

केरळ कासारगोड

मी मंगरूळ ।विद्यापीठ मध्ये भु गर्भ शास्त्र विषय शिकत आहे .धानय्य सरांची व्हिडीओ मी मंगळुरू विद्यापीठ मध्ये पहिलो।,सरांची बारकाईने विचार समजून घेतलो आणि अभ्यास केलो आणि मी केरळ आणि कर्नाटक दोन्ही सेट पास झालो

धानय्या कौटगी मठ यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण १७२ विद्यार्थी सेट परीक्षा उत्तीर्ण !

विषय प्रमाणे उत्तीर्ण विद्यार्थी संख्या

१.इंग्रजी ३६

२ कन्नड २४

३.हिस्टरी १९
४.कॉमर्स १८
५ इकॉनॉमिक्स १५
६ पोलिटिकल सायन्स १५
७.सोसियलॉजी ०९
८ फिजिकल एज्युकेशन ०९
९.लाईफ सायन्स ०९
१०. भूगोल ०४

११.फिजिक्स ०४
१२ लायब्ररी सायन्स ०२

१३.सोसियल वर्क ०२

१४ गणित ०१

१५ भूगर्भ शास्त्र ०१

१६ विजूयल आर्टस् ०१

१७.फोक लिटरेचर ०१

१८.भाषा शास्त्र ०१
१९ कॉम्पुटर सायन्स ०१

२० एज्युकेशन ०१

२१ सायकॉलॉजी ०१

२२.केमिस्ट्री ०१

२३ मराठी १

कर्नाटक
जिल्हा प्रमाणे उत्तीर्ण विद्यार्थी संख्या

१. बेळगाव २१
२.कोप्पळ १४

३.गुलबर्गा ११

४.शिवमोग ११

५.बागलकोट ११

६.चित्रदुर्ग १०

७.बिजापूर ०९
८. धारवाड ०८
९.बेंगलोर ०७

१०.गदग ०७

११ दावनगेरे ०७

 

११.रायचूर ०६

१२ बिदर ०५

१२ हवेरी ०५

१३.तुमकुर ०५

१४.हासन ०४

१५.चीकमागळुरू ०३

१६ छामराजनगर ०३

१७.मैसूर ०३

१८ उडुपी ०३

१९ यादगीर ०२

२० बल्लारी ०२

२१.विजयनगर ०२

२२.कोलार ०२

२३.मंढया ०२

२४ कारवार ०२
२५ मंगळुरू ०२

२६. दोडबाळपूर ०१

२७. कोडगू ०१

महाराष्ट्र ०२ ( अक्कलकोट आणि सांगली )

नई दिल्ली ०१

केरळ कासारगोड ०१

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button