
बांद्रा पूर्व येथेमे डिकल शिबिर संपन्न…

गणेश हिरवे, मुंबई प्रतिनिधी जयपुर प्रवासी संघ नानावटी सुपरमॅक्स स्पेशलिटी हॉस्पिटल आणि मुंबई डायमंड मर्चंट असोसिएशन व ओजस आय क्लिनिक व ऑर्थो स्क्वेअर यांच्या संयुक्त विद्यमाने बांद्रा पूर्व येथे भारत डायमंड ब्युरो येथे मोफत मेडिकल शिबिर आयोजित करण्यात आले
या मोफत शिबिरामध्ये ब्लड शुगर ब्लड प्रेशर दोन मिनरल डेन्सिटोमेट्री बीएमडी डेंटल चेकअप डोळे तपासणी रेसिपी डॉक्टर कन्सल्टेशन फिजिओथेरपी कन्सल्टंट डायटेशन कन्सल्टेशन अशा अनेक मोफत तपासणी या शिबिरामध्ये करण्यात आल्या
या शिबिरामध्ये साडेचारशे ते पाचशे लोकांनी आपल्या मोफत तपासण्या करून घेतल्या
यावेळी दिलीप लाडकी (मुख्य सरांचक) श्री अशोक डागा (उपसरंचक) विनोद दुग्गड (उपसरचक) किशन राठी (गवरनिंग सरचक) धरमचंद कोठारी(अध्यक्ष) अरुण निगोतीया(सचिव),रिद्धी राठी ,
अनिल हिरावत(कोषाध्यक्ष) सुनिता जैन मधु राटी (समन्वयक) अमन सुजंती ,नरेंद्र जी रावत, सचिन शाह ( सेक्रेटरी MDMA )हे मान्यवर उपस्थित होते
