गावगाथाठळक बातम्या

Akkalkot : बालाजी स्पेशालिटी केमिकल्स लि.कडून सलगर जिल्हा परीषद शाळेस संगणक संच भेट

सलगर (प्रतिनिधी): जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा सलगरचे मुख्याध्यापक दत्तात्रय पोतदार यांच्या प्रयत्नातून आज (दि.२५) रोजी सोलापूर येथील पंचतारांकित हॉटेल बालाजी सरोवर प्रीमियर,सोलापूर येथे आयोजित कार्यक्रमात बालाजी स्पेशालिटी केमिकल्स लि. यांचेकडून जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा सलगर शाळेस चार संगणक संच देण्यात आले.

याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय पोतदार , हणमंतराव गुंडरगी, मल्लिनाथ चनपटणे, दिनकर भारती, विद्यार्थी प्रतिनिधी कु. यशवंत पाटील, विद्यार्थिनी प्रतिनिधी कु. आरती संगोळगी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button