वागदरीत माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त विविध कार्यक्रम
वाढदिवस विशेष

वागदरीत माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त विविध कार्यक्रम


वागदरी विभाग प्रमुख मुगेद्र मुदिनकेरी यांच्या वतीने वागदरी येथे सर्व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना व जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊं वाटप करण्यात आले.त्याप्रसंगी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांचे वागदरी विभाग प्रमुख मुगेद्र मुदिनकेरी, परमेश्वर ठोंबरे , राजकुमार यादव, मौला कुरेशी, महादेव सोनकवडे, विजयकुमार आळगे , प्रभू शिंदे, प्रशांत ठोंबरे , सोन्याबापू शिरगापूरे, संतोष सलगरे ,मुन्ना बळोरगी, सोमसुंधर आष्टे, जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुलींची शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, गजानन सुरवसे महाराष्ट्र नाभिक महामंडळ अक्कलकोट तालुका अध्यक्ष, शिवशरणप्पा सुरवसे ,अंगणवाडी सेविका जि प प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व पालक उपस्थित होते.

