अक्कलकोट तालुका शिवसेना महिला आघाडी कामगार सेना ,माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ फेडरेशन तर्फे शालेय साहित्य वाटप वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न….
शैक्षणिक उपक्रम बातमी

अक्कलकोट तालुका शिवसेना महिला आघाडी कामगार सेना ,माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ फेडरेशन तर्फे शालेय साहित्य वाटप वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न….

सोलापूर —-अक्कलकोट तालुका शिवसेना शहर महिला आघाडी अक्कलकोट तालुका कामगार सेना माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ फेडरेशन महाराष्ट्र अक्कलकोट तालुका कार्यकारणी यांच्या संयुक्त विद्यमानाने सोलापूर येथे कै. द्वारकाबाई साहेबराव कांबळे मनपा मराठी मुलांची शाळा विनायक नगर येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न झाला

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेना कामगार सेना जिल्हा अध्यक्ष साहेबांनातेगेळी माहिती अधिकार महासंघाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सुळे सर मुंबई मुख्यमंत्री जनकल्याण समितीचे श्रीकांत गोसावी साहेब व माहिती अधिकार महिला आघाडी तालुका संघटक शिवसेना महिला आघाडी शहराध्यक्ष वैशालीताई हावनूर कामगार सेना अक्कलोट तालुकाप्रमुख स्वामीनाथ हेगडे माहिती अधिकार दक्षिण सोलापूर सिद्धाराम बगले माहिती अधिकार सोलापूर शहराध्यक्ष श्रीकांत कोळी अक्कलकोट शिवसेना शहर उपाध्यक्ष आकाश बबलाद शिवसेना अकोट शहर महिला आघाडी प्रमुख वर्षाताई मेत्रे गंगाबाई स्वामी व माहिती अधिकार वाघमारे माहिती अधिकार अक्कलकोट तालुका सह प्रचार प्रमुख लक्ष्मी रामनाळी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांचे सत्कार शाळेचे मुख्याध्यापक किशोर मोरे सर यांनी केले शिवसेना शहर महिला आघाडी प्रमुख वैशालीताई हावनूर. लक्ष्मी रामनाळी. वर्षाताई मेत्रे गंगाबाई स्वामी यांचा सत्कार अनिता मोरे सहशिक्षिका मनीषा बुद्रुक अंजली कोळी भाग्यश्री तुम्हा यांनी केले
