गावगाथाठळक बातम्या

Akkalkot | Navindagi | सोलापूरच्या श्रेयाची लातूर पॅटर्नमध्ये भरारी ; राज्यस्तरीय रस्सीखेच स्पर्धेत मिळविला ‘कांस्यपदक’

HTML img Tag Simply Easy Learning    

सोलापूर (प्रतिनिधी ): अक्कलकोट तालुक्यातील नाविंदगी गावाची कन्या कु. श्रेया अनिल राठोड हिने आग्रा येथे झालेल्या राज्यस्तरीय रस्सीखेच स्पर्धेत केरळ संघाचा पराभव करत कांस्य पदक मिळवून दिला आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

श्रेया ही मुळची सोलापूर जिल्ह्यातील असली तरी ती सध्या लातूर येथील सरस्वती विद्यालयात शिक्षण घेत आहे. 

HTML img Tag Simply Easy Learning    

दरम्यान , श्रेयाने झळकवलेल्या कांस्य पदकामुळे संपूर्ण राज्याचं नाव उंचावले आहे. तसेच तिच्यावर सर्वत्र कौतुकांचा वर्षाव होत आहे. 

HTML img Tag Simply Easy Learning    

कांस्य पदक पटकावून माघारी आल्यानंतर लातूर येथे संपूर्ण टीमचे जल्सलोषात सत्कार करण्यात आले. श्रेया सध्या लातूर येथे कोच सय्यद सर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button