गावगाथाठळक बातम्या

Akkalkot: स्वातंत्र्य दिनानिमित्त जेऊरवाडी जिल्हा परिषद मराठी शाळेत विद्यार्थांना दप्तर वाटप

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट (प्रतिनिधी): स्वातंत्र्य दिनानिमित्त  जेऊरवाडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेतील विद्यार्थांना कै. वालु रामू राठोड यांच्या स्मरणार्थ शालेय व्यवस्थापन अध्यक्ष श्रीदेवी नामदेव राठोड व नामदेव खिरू राठोड शाळेतील सर्व विद्यार्थांना दप्तर वाटप करण्यात आले.

HTML img Tag Simply Easy Learning    

यावेळी कार्यक्रमास जेऊरवाडी गावचे तंटामुक्त अध्यक्ष श्रीमंत राठोड, सरपंच कमळाबाई राठोड, उपसरपंच वृषाली भालेराव, ग्रा. पं. सदस्य रोहित भालेराव, सीताबाई चव्हाण, माझी सरपंच नंदराम चव्हाण, संजय जाधव प्रकाश चव्हाण, रवी पवार, अक्षय राठोड, विकास पवार, अशोक राठोड, प्रताप चव्हाण, अंगणवाडी सेविका, मतदनीस शिक्षक त्रिभुवन जाधव, प्रिया घाडगे  व ग्रामस्थ उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button