गावगाथाठळक बातम्या

Breaking: कम्युनिस्ट पक्षाचे जेष्ठ नेते सीताराम येचुरी यांचं निधन

HTML img Tag Simply Easy Learning    

कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचं निधन झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. अखेर रुग्णालयात उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली, ते ७२ वर्षांचे होते. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button