गावगाथा

स्वामींच्या आशीर्वादाने सोशल मीडिया कार्यास गती लाभेल – प्रकाश गाडे

स्वामी दर्शनानंतर भाजप सोशल मीडिया प्रमुख प्रकाश गाडे यांचे मनोगत

स्वामींच्या आशीर्वादाने सोशल मीडिया कार्यास गती लाभेल – प्रकाश गाडे

HTML img Tag Simply Easy Learning    

स्वामी दर्शनानंतर भाजप सोशल मीडिया प्रमुख प्रकाश गाडे यांचे मनोगत

HTML img Tag Simply Easy Learning    

(अक्कलकोट, दिनांक १९/०१/२०२५)
– सर्व स्वामी भक्तांप्रमाणे मीही स्वामी समर्थांचा भक्त आहे. स्वामी समर्थांची कृपा म्हणजे माझ्या जीवनावर असलेली मोठी सावली आहे. या सावलीच्या आधारानेच मी महाराष्ट्र भाजप सोशल मीडियाच्या प्रमुख पदी कार्यरत आहे. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने कार्य करण्यास नेहमीच प्रेरणा मिळते, म्हणून आज येथे स्वामींचे दर्शन घेतल्यानंतर स्वामींच्या आशीर्वादाने माझ्या भारतीय जनता पार्टीच्या सोशल मीडिया कार्यास नक्कीच गती लाभेल असे मनोगत महाराष्ट्र भाजप सोशल मीडिया प्रमुख प्रकाश गाडे यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील वटवृक्ष देवस्थानला सदिच्छा भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी प्रकाश गाडे यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी बोलताना गाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार,
गणेश दिवाणजी, संतोष पराणे, विपुल जाधव इत्यादी उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

फोटो ओळ – प्रकाश गाडे यांचा वटवृक्ष मंदिरात सत्कार करताना महेश इंगळे,
गणेश दिवाणजी दिसत आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa