
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘युवास्पंदन’ भित्तीपत्रकाचे अनावरण

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मराठी विभागात मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन तसेच ‘युवास्पंदन’ भित्तीपत्रकाचे अनावरण करण्यात आले.

या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, उद्घाटक म्हणून प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लेखिका नाजुबाई गावित, गझलकार प्रदीप निफाडकर, डॉ. सुनील भंडगे, डॉ. यशवंत बोरसे, मराठी विभागप्रमुख डॉ. तुकाराम रोंगटे, डॉ. प्रभाकर देसाई तसेच विभागातील विद्यार्थी उपस्थित होते.

………………………………………….
