Pune सुस-पाषाण टेकडीवर नागालँन्ड राज्यातील लुटणारे आरोपी यांना चतु:श्रृंगी पोलीस स्टेशन,पुणे शहर पोलीसांनी केली िशताफीतीने केली अटक,
कारवाई

सुस-पाषाण टेकडीवर नागालँन्ड राज्यातील लुटणारे आरोपी यांना चतु:श्रृंगी पोलीस स्टेशन,पुणे शहर पोलीसांनी केली िशताफीतीने केली अटक,
सुस-पाषाण टेकडीवर नागालँन्ड राज्यातील स्पायसर कॉलेजमध्ये िशक्षण घेणारे िवदयार्थी यांना जबरदस्तीने लुटणारे आरोपी यांना चतु:श्रृंगी पोलीस स्टेशन,पुणे शहर कडील पोलीसांनी केली िशताफीतीने केली अटक,
चतःश्रृंगी पोलीस स्टेशनचे हद्दीमध्यील सुस-पाषाण टेकडी पुणे येथे स्पायसर कॉलेजमध्ये शिक्षण घेणारे नागालँड राज्यातील िफर्यादी नामे पौंजेंदाई कामेई वय १९ वर्षे धंदा िशक्षण रा.श्री भास्कर मधुकांत कोल्हे यांचे घरी भाडेकरु, प्लॉट नं २०, फ्लॅट नं १०५, दुसरा मजला, आनंद नगर, स्वीमींग पुल रोड, जे मार्ट चे मागे, गंगानगर जुनी सांगवी पुणे. मुळपत्ता-राज्य,नागालँड,व त्यांचा िमत्र नामे राकेश रॉय असे िमळून सदर िठकाणी सायकलींग टॅकींगकामी गेले असता सदर िठकाणी ०४ अनोळखी इसमांनी येवन िफर्यादी यांना त्यांचा िमत्र यांना कोयत्याचा धाक दाखवून व कोयत्याने मारहाण करुन त्यांचेकडुन दोन मोबाईल फोन व इतर सािहत्य असा एकुण- २०,०००/ -रुपये िकंमतीचा मुददेमाल जबरदस्तीने काढुन घेवुन चोरी करुन नेला आहे. म्हणुन िफर्यादी यांनी ०४ अनोळखी इसमािवरुध्द िदले तक्रारीवरुन चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन, पुणे शहर, गु.र.नं. ७७७/२०२४ भारतीय न्याय संिहता २०२३ चे कलम-३११,३५१(३), ३५२, ३(५) महाराष्ट्र पोलीस अिधिनयम कलम-३७(१) (३), सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

दाखल गुन्हयाचे घटनास्थळी मा.विरष्ठांनी भेट देवुन दाखल गुन्हयाबाबत सुचना िदल्याने सदर गुन्हयाचा पुढील तपास हा विरष्ठांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अिधकारी व अंमलदार करीत असताना तपास पथकातील अिधकारी/अंमलदार यांनी यातील आरोपीची गोपनीय बातमीदारामार्फत मािहती प्राप्त करुन यातील आरोपी नामे १) अिजंक्य अशोक बोबडे,वय- १८ वर्ष, रा-गुरुकृपा िबल्डींग, दुसरा मजला, रुम नं .०३, संत तुकाराम नगर वाघजाई चौकाजवळ,नवी सांगवी पुणे. २)िनखील बाबासाहेब डोंगरे,वय-१८ वर्ष,रा-साकेत सोसायटी, आंबेडकर चौक, डी.पी.रोड आँध पुणे.व ०२ िवधीसंघर्षीत बालक यांचा हददीत/परहददीत शोध घेवन घेवुन त्यांना िशताफीतीने ताब्यात घेवुन त्यांना दाखल गुन्हयात अटक करुन त्यांचेकडुन दाखल गुन्हयात जबरदस्तीने काढून चोरुन नेलेला व गुन्हा करताना वापरलेली मोटार सायकल व लोखंडी धातुचा कोयता असा एकुण-०१,२१,२००/- रुपये िकंमतीचा मुददेमाल हस्तगत करुन उत्तम कामिगरी केली आहे.

तसेच सदरची कामिगरी ही मा.पोलीस आयुक्त सो पुणे शहर.श्री. अिमतेशकुमार, मा.सह पोलीस आयुक्त सो.श्री.रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त सो. पुर्व प्रादेिशक िवभाग पुणे शहर, श्री.मनोज पाटील, मा.पोलीस उप-आयुक्त सो. पिरमंडळ-०४ पुणे शहर श्री. िहंम्मत जाधव, मा.सहायक पोलीस आयुक्त सो. खडकी िवभाग, पुणे शहर श्री. अनुजा देशमाने, यांचे मार्गदर्शनाखाली चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन पुणे शहर चे विरष्ठ पोलीस िनरीक्षक चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन पुणे शहर महेश बोळकोटगी, पोलीस िनरीक्षक (गुन्हे) िवजयानंद पाटील तपास पथकाचे अिधकारी, सहायक पोलीस िनरीक्षक/नरेंद्र पाटील,पोलीस उप-िनरीक्षक,प्रिणल चौगले, पोलीस हवालदार/ श्रीकांत वाघवले, पोलीस हवालदार/बाबुलाल तांदळे, पोलीस हवालदार/ सुधाकर माने, पोलीस हवालदार/ इरफान मोमीन, पोलीस हवालदार/बाबासाहेब दांगडे,पोलीस हवालदार/श्रीधर िशर्के, पोलीस हवालदार/ िकशारे दुिशंग, पोलीस हवालदार/संिदप दुर्गे,पोलीस हवालदार/िवशाल िशके, पोलीस अंमलदार /बाबासाहेब भांगले, पोलीस अंमलदार/प्रिदप खरात,पोलीस अंमलदार/श्रीकांत साबळे,पोलीस अंमलदार/प्रशांत गायकवाड यांनी केली आहे.

महेश बोळकोटगी

विरष्ठ पोलीस िनरीक्षक पोलीस स्टेशन, पूणे शहर
