गावगाथा

*श्री कल्मेश्वर प्रशाला,सुलेरजवळगे येथे क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन*

क्रीडा स्पर्धा आयोजित

*श्री कल्मेश्वर प्रशाला,सुलेरजवळगे येथे क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन*

HTML img Tag Simply Easy Learning    

🎇🏆🎇🏆🎇🏆🎇🏆🎇🏆🎇

HTML img Tag Simply Easy Learning    

दि. 16/12/24

HTML img Tag Simply Easy Learning    

_युवक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री कल्मेश्वर प्रशाला,सुलेरजवळगे येथे आयोजित क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन संस्थेचे संचालक श्री रामय्या स्वामी व श्री विश्वनाथ पालवे यांनी केले._

HTML img Tag Simply Easy Learning    

_यावेळी मुख्याध्यापक श्री कापसे यांनी आठवडाभर चालणाऱ्या या क्रीडा साप्ताहाची रूपरेषा सांगितले. या क्रीडा सप्ताहात क्रिकेट, कबड्डी, खो -खो, लंगडी,डॉज बॉल, लेग क्रिकेट तसेच 100 मीटर धावणे, गोळाफेक यासारख्या खेळाचे आयोजन केले असल्याचे सांगितले. क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत._

HTML img Tag Simply Easy Learning    

🏏⚽🥎🏀🏐🏌️🤼🤼‍♀️🤹‍♀️🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♀️🏃‍♀️

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button