गावगाथा

माहिती अधिकार कार्यकर्ता अधिवेशनात उत्कृष्ट काम केल्याबद्दल अक्कलकोट तालुक्याचे महिला संघटक वैशालीताई हावनूर स्वामीनाथ हेगडे यांचा सन्मान .

माहिती अधिकारी कार्यकर्ता फाउंडेशन राळेगण सिद्धी येथील मेळाव्याचे अतिथी अण्णा हजारे यांचा सत्कार ..

माहिती अधिकार कार्यकर्ता अधिवेशनात उत्कृष्ट काम केल्याबद्दल अक्कलकोट तालुक्याचे महिला संघटक वैशालीताई हावनूर स्वामीनाथ हेगडे यांचा सन्मान .

HTML img Tag Simply Easy Learning    

माहिती अधिकारी कार्यकर्ता फाउंडेशन राळेगण सिद्धी येथील मेळाव्याचे अतिथी अण्णा हजारे यांचा सत्कार ..
अक्कलकोट तालुका महिला आघाडी तालुका संघटक वैशालीताई हावनूर व माहिती अधिकारी कार्यकारणी सदस्य स्वामीनाथ हेगडे व इतर पदाधिकारी यांच्या हस्ते अण्णा हजारे यांना शाल व श्रीफळ व स्वामी समर्थांचे प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी अक्कलकोट तालुका माहिती अधिकारी सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button