महिला विशेष

सोलापूरच्या कीर्ती भराडियाची जगभर कीर्ती ! ७ तास २२ मिनिटात ३७ किलोमीटरचे अंतर पार,विश्व विक्रमाची नोंद !

आनंदाची,अभिमानाची आणि कौतुकास्पद बातमी

  1. आनंदाची, अभिमानाची आणि कौतुकास्पद बातमी
    सोलापूरच्या कीर्ती भराडियाने आज मुंबईत समुद्रात सी. लिंक ते गेट वे असा 36 कि.मी पोहण्याचा विश्वविक्रम करण्याचा संकल्प सकाळी 11:50 वाजता सुरू केला होता .
    आज सायंकाळी 7:32 ला तिचा हा *विक्रम यशस्वी पूर्ण झाला आहे.*
    तिला शुभेच्छा देण्यासाठी तिचे नातेवाईक तसेच स्विमर असोसिएशनचे सदस्य उपस्थित आहेत .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button