अक्कलकोटचे माजी नगरसेवक पै.सद्दाम शेरीकर मित्रपरिवार तर्फे.दावत ए इफ्तार’ पार्टी आयोजन
दावत_ए_इफ्तार' पार्टी

अक्कलकोटचे माजी नगरसेवक पै.सद्दाम शेरीकर मित्रपरिवार तर्फे.दावत ए इफ्तार’ पार्टी आयोजन

अक्कलकोट प्रतिनिधी:(सोहेल फरास)अक्कलकोट शहराचे नगरसेवक तथा बांधकाम सभापती पै. सद्दाम शेरीकर मित्रपरिवार तर्फे.
दावत_ए_इफ्तार’ पार्टी
अक्कलकोट शहराचे माजी नगरसेवक तथा बांधकाम सभापती पै.सद्दाम शेरीकर मित्रपरिवार तर्फे पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून सर्व मुस्लिम बांधावासाठी ‘ दावत ए इफ्तार’चे आयोजन आरीफ शेरीकर चौक, मक्का मस्जिद अक्कलकोट येथे करण्यात आले होते.
माजी गृहमंत्री मा. सुशील कुमार शिंदे साहेब,
माझी गृहराज्यमंत्री सिद्धारामजी महीत्रे साहेब श्री स्वामी समर्थ अन्नक्षत्रचे विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘ दावत ए इफ्तार’ पार्टी संपन्न झाली.
सर्व धर्मसमभावाचे दर्शन या इफ्तार पार्टी मध्ये दिसले.
माजी गृहमंत्री मा. सुशील कुमार शिंदे साहेब यांनी सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
या इफ्तार पार्टी मध्ये अक्कलकोट शहर व परिसरातील नागरिक सहभागी झाले होते.या वेळी सर्व मुस्लिम बांधवांचे स्वागत करताना पै.सद्दाम शेरीकर, माजी गृहमंत्री मा. सुशील कुमार शिंदे साहेब,
माझी गृहराज्यमंत्री सिद्धारामजी महेत्रे साहेब,चेतन नरोटे, अक्कलकोट उत्तर पोलिस राजेंद्र टाकणे साहेब,श्री स्वामी समर्थ अन्नक्षत्रचे विश्वस्त अमोलराजे भोसले,वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे,हजरत मस्तुर शाह कादरी, अविनाश मडिखांबे, रईस टिनवाला, रजाक सय्यद,अशपाक बळोरगी,शाकीर पटेल, वसंत देडे, पत्रकार अल्ताफ पटेल,अकील बागवान,रुद्र स्वामी,मुबारक कोरबु,फारूक बबर्ची,व मान्यवर पदाधिकारी व एस एस सोशल ग्रुप चे सर्व कार्यकर्ते व मुस्लीम बांधव उपस्थित होते.
सद्दाम शेरीकर व एस एस सोशल ग्रुप मित्रपरिवार यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
