संजय सुरवसे नाभिक टायगर सेना अक्कलकोट तालुका अध्यक्ष यांना “समाजभूषण पुरस्कार”प्रदान….
पुरस्कार
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/01/IMG-20230123-WA0018-780x470.jpg)
संजय सुरवसे नाभिक टायगर सेना अक्कलकोट तालुका अध्यक्ष यांना “समाजभूषण पुरस्कार”प्रदान….
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
वागदरी — शासन बातम्या मुंबई यांच्याकडून राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार नाभिक टायगर सेना अक्कलकोट तालुका अध्यक्ष सन्माननीय श्री संजय सुरवसे यांना पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. ग्रामीण भागात राहून समाज बांधवासाठी काम करणारे सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मुंबई येथील शासन बातम्या या संपादक आणि समिती अध्यक्ष सन्माननीय श्री निलेश यशवंत अनभवणे यांच्या वतीने अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सन्माननीय महेश इंगळे मालक यांच्या हस्ते संजय सुरवसे यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले.
यावेळी सन्माननीय रामनाथ कोळी (मुंबई गीतकार आणि पत्रकार), सन्माननीय अमर कोळी( संगीतकार), सन्माननीय राहुल तेंडुलकर,दैनीक अक्कलकोट समर्थ पञकार प्रविण देशमुख, अक्कलकोट तालुक्याचे ज्येष्ठ समाजसेवक सन्माननीय नरसिंग शिरसागर, अक्कलकोट नाभिक समाजाचे अध्यक्ष सन्माननीय अरुणजी विभुते, सन्माननीय अविनाश शिरसागर, आधी समाज बांधव ग्रामस्थ उपस्थित होते.
सदरील पुरस्कार मिळाल्या बदल ग्रामस्त त्याच्या मित्र परिवारांने अभिनंदन केले आहे
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)