पुरस्कार सन्मान
दयानंद प्रभू गौडगांव यांना अखिल जनलोक संपादक व पत्रकार संघ आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात (२०२३) उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्रदान
पुरस्कार

अभिनंदन 💐💐

पत्रकार दयानंद प्रभू गौडगांव यांना अखिल जनलोक संपादक व पत्रकार संघ आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात (२०२३) उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्रदान झाला आहे. त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन

दयानंद प्रभू गौडगांव हे गेल्या अनेक वर्षापासून पञकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत विविध विषयावर बातम्या देऊन घडामोडी शेअर करत असतात त्याना योग्य पुरस्कार मिळालं आहे त्यामुळे सर्वत्र कौतुक होतं आहे.
