शैक्षणिक घडामोडी

धानय्या कौटगीमठ सर यांच्या मार्गदर्शनाखाली १७ विद्यार्थी सी टी ई टी परीक्षा उत्तीर्ण !!!

येथील के एल ई मंगरुळे प्रशालेतील शिक्षक दानय्या कौटगीमठ सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रेरणा घेऊन १७ विद्यार्थ्यांनी केंद्रीय शिक्षक पात्रात परीक्षा (सी टी ई टी डिसेंबर२०२२) उत्तीर्ण झाले आहेत.

धानय्या कौटगीमठ सर यांच्या मार्गदर्शनाखाली १७ विद्यार्थी सी टी ई टी परीक्षा उत्तीर्ण !!!

अक्कलकोट : येथील के एल ई मंगरुळे प्रशालेतील शिक्षक दानय्या कौटगीमठ सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रेरणा घेऊन १७ विद्यार्थ्यांनी केंद्रीय शिक्षक पात्रात परीक्षा (सी टी ई टी डिसेंबर२०२२) उत्तीर्ण झाले आहेत.

देशाच्या भविष्य शाळेत घडत असतो अशी वाक्यभारत देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू म्हणाले होते त्या प्रमाणे आपण दर्जेदार शिक्षण देण्यासाठी दर्जेदार शिक्षक असणे आवश्यक आहेत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सांस्कृतिक, आर्थिक विकास होणं आवश्यक आहेत.ज्ञान व कौशल्य विद्यार्थी मध्ये रुजविण्यासाठी शिक्षक सक्षम असणे आवश्यक आहेत.शिक्षका मध्ये अध्यापन ज्ञान किती आहेत हा पाहण्यासाठी टी ई टी परीक्षा घेण्यात येत आहेत.देशातील विविध राज्यतील ५५ वेळा सेट नेट टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होऊन ,जागतिक विक्रम करून ,स्वतःला मिळालेल्या अनुभव आधारे इतर विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करीत आहेत.

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा डिसेंबर २०२२ ची परीक्षा जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आला होता आणि या परीक्षेच्या निकाल दिनांक २ मार्च २०२३ ,शुक्रवारी रोजी जाहीर करण्यात आला आहेत या परीक्षेत दानय्या सरांची १७ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहेत

सी टी ई टी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी पुढील प्रमाणे
१.कु .सना नागणसुर ( दुधनी , अक्कलकोट )

२. अजय जुजगार( मैदर्गी अक्कलकोट )

३. कृष्णा साठे ( मैसलगी अक्कलकोट )

४. गायत्री कलशेट्टी ,उमरगा

५. भागीरथ सूर्यवंशी सोलापूर

 

६.. रुबिना शेख ( सोलापूर )

७.सना शेख ( सोलापूर )

८… भाग्यश्री बाळस्कार ( अमरावती )

९… मनोहर डोंबळे (सांगली )

१०. सुमित वणवे ( बीड)

११. भूषण जाधव ( इस्लामपूर )

१२.श्रीकांत पवार ( कोल्हापूर )

१३.भाग्यश्री सावळे .(धुळे)

१४.कैय्युम अत्तार ( बारामती)

१५. राहुल जंजाळ (अकोला)

१६. महेश पांचाळ (दौंड पुणे )

१७. निशांत थोरात (शिरपूर )

 

दानय्य सरांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा ने या पूर्वी २५४ आणि या वेळी १७ असे एकूण २७१ विद्यार्थ्यांनी सेट नेट पेट टी ई टी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत.. दानय्य सरांनी दर रोज यु ट्यूब मार्पत मोफत मार्गदर्शन करीत आहेत विद्यार्थ्यांनी याची लाभ घ्यावा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button