बोरोटी खु. येथे *बसवेश्वर जंयती* साजरा करण्यात आले. गावातील सर्व बसवप्रेमी यांनी *महात्मा बसवेश्वर चौक ते काशिलिंगेश्वर मंदिर पटागंण येथे भव्य बैल मिरूवणुक करण्यात आले , तथा तसेच *महात्मा बसवेश्वर मुर्ती पुजन श्री काशिनाथ कळसगोंड यांनी केले. बैल गाडी मिरवणूक जोडी पुजा श्री विठ्ठल कोळी यांनी केले. बैलाचे पूजन श्री सायबणा शिंगे यांनी केले. तसेच *बसवेश्वर महाराजाचे मानवतावादी धर्म ध्वजरोहण बोरोटी बु .गावाचे माजी डेपुटी सरपंच श्री उमेश (अण्णा ) कलशेट्टी* यांच्या शुभहस्ते फडकवण्यात आला. सुत्रसंचलन : *श्री प्रदिप पाटील सर यांनी केला*. श्री बसवेश्वर जंयती उत्सव *अध्यक्ष* श्री सचिन कोळी .उपाध्यक्ष ;*प्रभाकर संनगुदी* व सर्व *श्रीभक्तगण* उपस्थित होते.