श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्य भक्ताअभिमुक असून मंडळाचा परिसर हा एक उत्तम उर्जा देणारे स्त्रोत्र — अभिनेता निखील राऊत ..
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्य भक्ताअभिमुक असून मंडळाचा परिसर हा एक उत्तम उर्जा देणारे स्त्रोत्र -- अभिनेता निखील राऊत ..

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्य भक्ताअभिमुक असून मंडळाचा परिसर हा एक उत्तम उर्जा देणारे स्त्रोत्र — अभिनेता निखील राऊत ..

अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेले स्वामी कार्य भक्ताअभिमुक असून मंडळाचा परिसर हा एक उत्तम उर्जा देणारे स्त्रोत्र असल्याचे मनोगत अभिनेता निखील राऊत यांनी व्यक्त केले.

ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता न्यासाचे न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. य प्रसंगी ठाणे मध्यवर्ती कारागृह चे अधीक्षक हर्षद अहिराव यांचा देखील सत्कार अमोलराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी, न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, आतिष पवार, निखील पाटील, प्रवीण घाडगे, मल्लिकार्जुन बिराजदार, सतीश महिंद्रकर, शहाजीबापू यादव, नामा भोसले, बाळासाहेब घाडगे, श्रीनिवास गवंडी, प्रसन्ना बिराजदार, दत्ता माने, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, महांतेश स्वामी, धनंजय निंबाळकर, मुन्ना कोल्ले, बसवराज क्यार, अनिल बिराजदार, देवराज हंजगे, मल्लिनाथ कोगनुरे, लाला निंबाळकर, कल्याण देशमुख यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
