स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिर

जनकल्याणासाठी स्वामी समर्थांची भक्ती प्रेरक – निलमताई गोऱ्हे

निलमताई गोऱ्हे यांचा सत्कार करताना आत्माराम घाटगे व अन्य दिसत आहेत.

जनकल्याणासाठी स्वामी समर्थांची भक्ती प्रेरक – निलमताई गोऱ्हे

HTML img Tag Simply Easy Learning    

(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.२३/६/२३) – स्वामी समर्थांनी आपल्या अवतार कार्यातून अनेक भाविकांना दिलासा देत सेवाभावी कार्य केले आहे. त्यामुळे स्वामी समर्थांच्या भक्ती मार्गात येऊन आम्ही जनकल्याणाची कामे करीत आहोत, म्हणून जनकल्याणा साठी स्वामी समर्थांची भक्ती आम्हाला प्रेरक असल्याचे मनोगत विधान परिषदेचे उपसभापती निलमताई गोऱ्हे यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळेंच्या अध्यक्षतेखाली सचिव आत्माराम घाटगेंनी श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी नीलमताई गोऱ्हे बोलत होते. याप्रसंगी अस्मिताताई गायकवाड, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, सागर गोंडाळ, विपूल जाधव, गिरीश पवार, श्रीकांत मलवे व स्वामीभक्त उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

फोटो ओळ – निलमताई गोऱ्हे यांचा सत्कार करताना आत्माराम घाटगे व अन्य दिसत आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button