महाराष्ट्र सेट परीक्षेत अक्कलकोट येथील शिक्षक धानय्या कौटगीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल ४५ विद्यार्थी सेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत
महाराष्ट्र सेट परीक्षेत विक्रमवीर धानय्या सरांचे ४५ विध्यार्थी उत्तीर्ण..

महाराष्ट्र सेट परीक्षेत विक्रमवीर धानय्या सरांचे ४५ विध्यार्थी उत्तीर्ण..





अक्कलकोट : विद्यापीठ अनुदान आयोग नई दिल्ली यांच्या अनुमती ने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी महाराष्ट्र गोवा राज्यातील विद्यार्थी साठी प्राध्यापक होण्यासाठी असलेल्या राज्य पात्रता परीक्षा ३८ वा सेट परीक्षा २६ मार्च २०२३ रोजी घेण्यात आला होता.१०१२५७ विद्यार्थी सेट परीक्षा दिलेत .काल२७ जून रोजी परीक्षा निकाल जाहीर करण्यात आला.या परीक्षेत६६७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.निकाल केवळ ६.५९ % लागले आहे.
अक्कलकोट येथील शिक्षक धानय्य कौटगीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल ४५ विद्यार्थी सेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.
देशातील वेगवेगळ्या राज्यातील ५८ वेळा सेट नेट टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होऊन जागतिक विक्रम करून इतर विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करीत आहेत. युट्युब चॅनेल द्वारे विद्यार्थ्यांना सविस्तर पणे मोफत मार्गदर्शन करीत आहेत.
यावेळी महाराष्ट्र गोवा राज्यातील विविध जिल्हा मधील एकूण ४५ विध्यार्थी धानय्य सर यांच्या मार्गदर्शनाखाली दैदिप्यमान यश मिळविले आहेत. या विध्यार्थी पैकी
रत्नागिरी मधील सुधीर वसीम यांना कर्क रोग ( कॅन्सर ) झाले होते त्याच्या विरुद्ध लढून सेट परीक्षा उत्तीर्ण केले आहेत. प्रीतम मोहनराव नानवते यांनी बिहार राज्यात नीती आयोग मध्ये सेवा करीत आहेत.हे मूळ महाराष्ट्र चे असून बिहार वरून महाराष्ट्र ला येऊन सेट परीक्षा देऊन उत्तीर्ण झाले . प्रत्येक विध्यार्थी वेगवेगळ्या समस्या ला तोंड देत सेट परीक्षेत यश संपादन केले आहेत.
धानय्य सरांचे सेट परीक्षेत यश संपादन केलेले ४५ विध्यार्थी खालील प्रमाणे आहेत
१..करुणा विजय गुरव (मराठी ) अक्कलकोट
२..प्रीतम मोहनराव ननवते ( सोसिओल वर्क ) ( बिहार , नीती आयोग )
३..स्वाती गणेश लाल ओझा ( कॉम्प्युटर सायन्स ) नांदेड.
४..नायिकाबा संभाजी गिड्डे ( मराठी ) कर्नाटक
५. राजेंद्र चव्हाण ( इंग्रजी ) लातूर
६. निलेश सूर्यवंशी ( इंग्रजी ) नाशिक
७.डॉ सारिका धुमाळ ( हिंदी ) सातारा
८ शाहीन अब्दुल तांबोळी ( इंग्रजी )
९. सुषमा शिंदे ( इंग्रजी ) सातारा
१०.सागर गुरव ( मराठी ) सांगली
११. महादेव नरवडे ( पोलिटिकल सायन्स )
१२.उदय राऊल ( इंग्रजी ) सिंधुदुर्ग
१३..स्वाती ठाकरे ( इंग्रजी ) पालघर
१४. वैष्णवी मुटे वर्धा
१५.राम पाटोळे ( हिस्टरी )
१६.नीलम माने ( लायब्ररी सायन्स ) कोल्हापूर
१७. विद्या जाधव ( हिंदी ) मुंबई
१८. विशाल लोंढे ( गणित ) पुणे
१९. मयुरी पाटील ( इंग्रजी ) सोलापूर
२०. सुधीर वासनिक ( इंग्रजी ) रत्नागिरी ( कॅन्सर रोजशी लढून जीवनाची सेट परीक्षा केलेले धैर्यशील व्यक्ती )
२१. ओंकार जितेंद्र पाटील ( मराठी ) कोल्हापूर
२२.नम्रता मधुकर रसाळ ( इंग्रजी )
२३.. संतोष जगताप ( शिक्षण शास्त्र ) बारामती
२४. शेख शहाबुद्दीन यासिन ( मराठी ) होटगी सोलापूर
२५. राहुल ढवरे ( मराठी ) धाराशिव
२६. सतीश जाधव ( शिक्षण शास्त्र )
२७. संकेत शिरसाठ ( केमिकल सायन्स )
२८. विष्णू मुसळे ( हिंदी )
२९. मेघा फरताळे ( शिक्षण शास्त्र ) अहमदनगर
३०. समाधान गायकवाड ( लायब्ररी सायन्स ) पुणे
३१.संदीप वानखडे ( इंग्रजी ) जालना
३२. प्रदीप खिलारी ( केमिस्ट्री ) सांगोला सोलापूर
. ३३.चंद्रकांत कांबळे (धाराशिव )
३४. रमाकांत पांचाळ ( इंग्रजी ) सांगली
३५.. मंदार आनंद मुंधाले ( केमिस्ट्री ) रत्नागिरी
३६. विष्णू श्री रंग राव मुसळे ( हिंदी )
३७. शीतल लक्ष्मण राव रोकडे ( पोलिटिकल सायन्स ) अमरावती
३८.रागिणी गणेश अमलवार ( लाईफ सायन्स ) चंद्रपूर
३९. गोपाळ सीता राम वैद्य ( इंग्रजी ) नांदेड
४०.सुनीता फुले ( इंग्रजी ) लोणावळा पुणे
४१ सीमा सीलास्कार ( मराठी ) ठाणे
४२. केशव मालवणकर संभाजी नगर
४३. वेंकटेश पिचफुले ( हिस्टरी ) संभाजी नगर
४४.पोपट दौलत कासुरडे ( पोलिटिकल सायन्स ) सातारा ( कौन बनेगा करोड पती कार्यक्रम मध्ये ५० लाख जिंकणारा ५० वर्षीय व्यक्ती )
४५.सुरेखा मेश्राम ( ,सोसियल वर्क ) नागपूर