
वागदरीत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्साहात साजरा….

वागदरी — येथील स्वा.सावरकर सार्वजनिक वाचनालयात बहुजनांच्या वेदनांना साहित्यातून वाचा फोडणारे आणि कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी झगडणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती उत्साहाने साजरा करण्यात आले.
यावेळी वाचनालयातील नियमित वाचक उपस्थित होते कोटप्पा कोटे, सुरेष छुरे, मल्लु आष्ठगी . शिवनिंगप्पा दुर्गे, श्रीकांत सोनकवडे . अप्पासाहेब दणुरे राजकुमार सोनकवडे ग्रंथपाल व ईतर कर्मचारी
