अन्नछत्र मंडळ हे पवित्र धाम असून इथे नम्र सेवा, स्वच्छता याबरोबरच निवासाची सोया उत्तम सुविधायुक्त, समाज उपयोगी कार्य व संस्कृतीचे संवर्धन होत आहे ; अभिनेत्री समीरा गुजर जोशी
अन्नछत्र मंडळ हे पवित्र धाम असून इथे नम्र सेवा, स्वच्छता याबरोबरच निवासाची सोया उत्तम सुविधायुक्त, समाज उपयोगी कार्य व संस्कृतीचे संवर्धन होत आहे ; अभिनेत्री समीरा गुजर जोशी
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/08/IMG-20230801-WA0048-780x470.jpg)
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
अन्नछत्र मंडळ हे पवित्र धाम असून इथे नम्र सेवा, स्वच्छता याबरोबरच निवासाची सोया उत्तम सुविधायुक्त, समाज उपयोगी कार्य व संस्कृतीचे संवर्धन होत आहे ; अभिनेत्री समीरा गुजर जोशी
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
अक्कलकोट : (प्रतिनिधी)
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली अन्नछत्र मंडळ हे पवित्र धाम असून इथे नम्र सेवा, स्वच्छता याबरोबरच निवासाची सोया उत्तम सुविधायुक्त, समाज उपयोगी कार्य व संस्कृतीचे संवर्धन होत आहे असे मनोगत सासूची माया, काळूबाईच्या नांवांना चांगभलं, पाश, प्रेम कहाणी, गाढवाचे लग्न फेम प्रसिध्द मराठी कलाकार समीरा गुजर जोशी यांनी व्यक्त केल्या.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0002.jpg)
त्या तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सहकुटूंब आले असता न्यासाचे पुरोहित संजय कुलकर्णी यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी त्या बोलत होत्या.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0001.jpg)
याप्रसंगी न्यासाचे एस.के.स्वामी, सिद्धाराम कल्याणी, बाळासाहेब पोळ, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, धानू उमदी, बाळासाहेब घाडगे, दत्ता माने, महांतेश स्वामी, धनंजय निंबाळकर, देवराज हंजगे, शरद भोसले, चंद्रकांत हिबारे, संभाजीराव पवार यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.