प्रेरणादायक
मैंदर्गीचे सुपुत्र मा.मल्लिकार्जुन सिद्धाराम गाडीवड्डार यांची लष्कर मध्ये भरती झाल्या बद्दल एम.एस.युथ फाऊंडेशन, मैंदर्गी यांच्या वतीने सत्कार,..
मा. महेश (दादा) शावरी यांच्याकडून शेलुट मारून शुभेच्छा देण्यात आले.

मैंदर्गीचे सुपुत्र मा.मल्लिकार्जुन सिद्धाराम गाडीवड्डार यांची लष्कर मध्ये भरती झाल्या बद्दल एम.एस.युथ फाऊंडेशन, मैंदर्गी यांच्या कडून मा. महेश (दादा) शावरी यांच्याकडून शेलुट मारून शुभेच्छा देण्यात आले.
अतिशय कष्टातून भारतीय सैन्य दलात भरती आलेला आहे. त्याची अनुकरण गावातील युवकांनी घ्यावे असे आवाहन करण्यात आले.

या वेळी सिद्धाराम हसरमनी (सर), दत्ता चव्हाण, मल्लु सलगर, प्रशांत सिदगुंडी, कुमार पाटील, कासू तेली, राज अल्लिबद्दी, मांतू दिवटे व फाऊंडेशन कार्यकर्ते उपस्थित होते.