अक्कलकोट विभाजन विभिषिका स्मृतिदिनाचे औचित्य साधून ग्रामदैवत मल्लिकार्जुन मंदिर ते ए वन चौकापर्यंत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली वतीने मशाल मूक मोर्चा…
दिन विशेष

अक्कलकोट विभाजन विभिषिका स्मृतिदिनाचे औचित्य साधून ग्रामदैवत मल्लिकार्जुन मंदिर ते ए वन चौकापर्यंत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली वतीने मशाल मूक मोर्चा…

🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)

*येथे विभाजन विभिषिका स्मृतिदिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्षाच्या वतीने ग्रामदैवत मल्लिकार्जुन मंदिर ते ए वन चौकापर्यंत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या वतीने मशाल मूक मोर्चा काढण्यात आला.*

सदरील मशाल मूक रॅली अक्कलकोटचे ग्रामदैवत मल्लिकार्जुन मंदिर ते बस स्थानक विजय चौक कारंजा चौक मेन रोड सावरकर चौक सेंट्रल चौक राजे फत्तेसिंह चौक कमला राजे चौक ए वन चौकापर्यंत रॅली काढून ए वन चौकातील स्तंभास अभिवादन करून रॅलीचे समारोप करण्यात आला.

या रॅलीमध्ये खासदार डॉ. जय सिद्धेश्वर महास्वामीजी आमदार सचिन कल्याणशेट्टी भाजपा तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड शहर अध्यक्ष शिवशरण जोजन दुधनी बाजार समितीचे सभापती सातलिंग परमशेट्टी महेश दयानंद बिडवे कांतू धनशेट्टी यशवंत धोंगडे रियाज सय्यद राजकुमार बंदीछोडे सुधीर मचाले सरपंच बसवराज निम्मे महेश पाटील शंकर भांजी बसवराज होऊदे राजकुमार झिंगाडे रमेश कापसे परमेश्वर यादवाड अनिल पाटील बंटी राठोड शंकर उणदे रामचंद्र होनराव मल्लिनाथ भासगी निरंजन सिद्धाराम तडवळे धनंजय गाढवे शब्बीर जमादार अशोक बिराजदार नन्नू कोरबू मोहसीन सैपन शेख रशीद किस्तके मुजमिन नाकेदार गुरुनाथ माळी नागराज कलशेट्टी रुद्रया स्वामी आदीसह शेकडो भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
