निवड /नियुक्ती
गळोरगी तंटामुक्त अध्यक्षपदी श्री चंद्रकात माशाळे तर उपाध्यक्षपदी श्री सोमनाथ बिराजदार यांची निवड.

गळोरगी तंटामुक्त अध्यक्षपदी श्री चंद्रकात माशाळे तर उपाध्यक्षपदी श्री सोमनाथ बिराजदार यांची निवड.

गळोरगी ग्राम ता. अक्कलकोट येथे महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्षपदी श्री चंद्रकांत माशाळे तर तंटामुक्त उपाध्यक्षपदी श्री सोमनाथ बिराजदार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.. दोन्ही नुतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे समस्त गळोरगी ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी गळोरगी सरपंच , उपसरपंच.सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी आणि समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.