निवड /नियुक्ती

जागतिक लिंगायत महासभा वागदरी शाखा अध्यक्षपदी शरणप्पा मंगाणे यांची निवड..

जिल्हा अध्यक्ष शिवानंद गोंगाव यांनी वागदरी शाखेतील विविध पदाधिकारी यांची निवड केली

जागतिक लिंगायत महासभा वागदरी शाखा अध्यक्षपदी शरणप्पा मंगाणे यांची निवड..

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

वागदरी — जागतिक लिंगायत महासभा शाखा वागदरी ता. अक्कलकोट शाखा अध्यक्ष = शरणप्पा विरभद्रपा मंगाणे यांची एकमताने निवड करण्यात आले.वागदरी येथील विरक्त मठात झालेल्या बैठकीत जिल्हा अध्यक्ष शिवानंद गोंगाव यांनी वागदरी शाखेतील विविध पदाधिकारी यांची निवड केली
सचिव शांतेश्वर शिंवशरण कोटे,उपाध्यक्ष श्रीकांत श्रीमत भैरामडगी,उपाध्यक्ष घाळय्या चनय्या मठपती.
उपाध्यक्ष प्रकाश सिध्दप्पा पोमाजी, उपाध्यक्ष परमेश्वर मल्लीनाथ निगदळ्ळी,सहसचिव परमेश्वर दयानंद चोळळे ,सहसचिव उमेश परमेश्वर पोमाजी,
सहसचिव विरभद्र चंद्रकांत मंगाणे, सहसचिव सिध्दाराम हणमंत ठोंबरे,कोषाध्यक्ष संतोष बसवणप्पा पोमाजी
जिल्हा अध्यक्ष शिवानंद ईरण्णा गोगांव.
जिल्हा उपाध्यक्ष शिंवशरण चंद्रशेखर गोविंदे.
सन्मानिय सदस्य धोडप्पा चंद्रामप्पा यमाजी,
शिवराज हणमंत पोमाजी मंत्री,रविकिरण परमेश्वर पोमाजी,पंकज मलकप्पा सुतार,संतोष चंद्रकांत हरकारे,अशोक सिध्दप्पा पोमाजी,रविकिरण श्रीशैल वरनाळे,राजकुमार मलप्पा निरोळी,शिवानंद परमेश्वर घोळसगांव,अमर श्रीशैल ठोंबरे,राजकुमार यशवंत पोमाजी,संजय कलय्या मठपती,मंडेप्पा बसवणप्पा उबराणे,भिमाशंकर म्हादप्पा भरमदे,दत्तात्रेय शिंवशरण वरनाळे,विजयकुमार परमेश्वर निबांळे, परमेश्वर चंद्रामप्पा पोमाजी,प्रशांत चंद्रशेखर प्रसाद.
विजय सिध्दप्पा आळगे,श्रीशैल सुभाष पटणे,सुरेश चंद्रकांत बंगरगी,रवि विठ्ठल ठोंबरे,परमेश्वर सुभाष खसगी,सिध्दाराम संगण्णा भैरामडगी,राजकुमार परप्पा हुग्गे,मंजुनाथ मलकप्पा पोमाजी,रमेश शाणप्पा मंगाणे,परमेश्वर मलकप्पा कणमुसे.
सागर राजकुमार पोमाजी,धानलिंग नागप्पा सलगरे,
चंद्रकांत धुळप्पा मातोळे,भिमाशंकर नागप्पा खांडेकर.पंडित शिवप्पा गांवडे,शिवानंद कोळी .
श्रीशैल परमेश्वर मडिवाळ,धोंडप्पा मलकप्पा नंदे,
सोमनाथ काशिनाथ सुतार,श्रीशैल पडित लोहार,
सोन्याबापु परमेश्वर शिरगापुरे,महादेव बसवराज भरमदे,परमेश्वर नागप्पा बार्शी,महादेव परप्पा सोनकावडे,संगप्पा बसवणप्पा कलशेट्टी,चंद्रकांत यमाजी,ईरण्णा कलप्पा करजगी,शेखर शरणप्पा सलगरे,संजय परमेश्वर आळगे,प्रकाश म्हेत्रे,लक्ष्मीपुत्र अमृत यमाजी,परप्पा पंचप्पा माळी,बसवराज ब्रहाणपुरे,महानिगप्पा मल्लिकार्जुन कलबुर्गी,संतोष लक्ष्मण सलगरे,प्रभाकर शिवप्पा पुजारी,बसवराज मलय्या स्वामी,शिवानंद मलप्पा पुरत,शिवशरण बाळकृष्ण सुरवसे,बापुराव चव्हाण,भिमाशंकर अणप्पा पुजारी
यावेळी बहुसंख्य समाज बांधव नागरिक उपस्थित होते

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button