बागलकोट विद्यापीठ येथे कुलगुरू डॉ आनंद देशपांडे यांच्या हस्ते दानय्या कौटगीमठ सर यांचे कर्नाटक के।सेट पुस्तक प्रकाशन
नेट सेट स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त पुस्तक

बागलकोट विद्यापीठ येथे कुलगुरू डॉ आनंद देशपांडे यांच्या हस्ते दानय्या कौटगीमठ सर यांचे कर्नाटक के।सेट पुस्तक प्रकाशन


नूतन बागलकोट विद्यापीठ जमखंडी येथे आज दिनांक १३ सप्टेंबर २०२३ रोजी एक दिवसीय नेट सेट स्पर्धा परीक्षा कार्यशाळा आयोजित करण्यात आला होता. अक्कलकोट चे शिक्षक दानय्या कौटगीमठ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी मा कुलगुरू प्रा डॉ आनंद देशपांडे सर यांच्या हस्ते के।सेट पेपर 1 पुस्तक प्रकाशित करण्यात आला.२६ नोव्हेंबर २०२३ रोजी कर्नाटक सेट परीक्षा होणार आहे या परीक्षेसाठी विद्यार्थी तयारी करीत आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना उपयोग व्हावी या उद्देशाने दानय्य कौटगी मठ कन्नड आणि इंग्रजी भाषेत पुस्तक लिहले आहे.


या वेळी बागलकोट विद्यापीठ ची कुलसचिव डॉ एस ए अंगडी उपस्थित होते. डॉ मल्लिकार्जुन मरडी फायनान्स ऑफिसर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विकास विभाग वतीने या कार्यक्रमात चे आयोजन करण्यात आला. २५५ विद्यार्थी सहभागी झाले होते. बागलकोट विद्यापीठ ची विविध विभाग प्रमुख उपस्थिती होते. प्रा दयानंद डी चिदा नंद डी आणि प्रा ए आनंद उपस्थित होते.
