जि.प.मराठी शाळा घोळसगांव शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी रामेश्वर तिपन्ना पाटील व उपाध्यक्ष पदी अब्दुल राजेशा फ़क़ीर निवड
शाळा व्यवस्थापन समिती निवड

जि.प.प्राथ.मराठी शाळा घोळसगांव शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी रामेश्वर तिपन्ना पाटील व उपाध्यक्ष पदी अब्दुल राजेशा फ़क़ीर निवड

सन 23-24 व 24-25 साठी.

जि. प. प्राथ. मराठी शाळा घोळसगांव.

शासन आदेशानुसार पालक सभा आयोजित अरण्यात आली.

यामध्ये अध्यक्ष श्री. रामेश्वर तिपन्ना पाटील म्हणून तर श्री अब्दुल राजेशा फ़क़ीर यांची उपाध्यक्ष पदी सर्वानुमते निवड करण्यात आली.

शा. व्य. समिति नविन सदस्य पुढील प्रमाणे…
1) सौ. परवीन आरिफ दिवटे.
2) सौ. जागृति नरसिंग कोलाटी.
3) सौ. पल्लवी महेश त्रिगुळे.
4)सौ.रुकसाना घुदुशा फ़क़ीर.
5) सौ.प्रियंका मल्लिनाथ हडपद.
6) सौ. रेश्मा काशीलिंग कोळी.
7) श्री.गोविंदा श्रीमंत सगटे.
8 श्री. अ. अ. गुंजोटे.
9) श्री. सो. द. मोरे. (सचिव)
10) श्री. इरन्ना म. आलूरे ( शिक्षण तज्ञ)
सर्व सदस्यचे शाळेचे शिक्षण तज्ञ श्री . इरण्णा म . आलूरे सर यांनी मार्गदर्शन केले . आणि शाळेचे मुख्याध्यापक श्री सो . द. मोरे. यांनी. सर्व नव नियुक्त सदस्याचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले.
शाळेतील शिक्षक श्री. दरेकर. श्री ठाकर. व श्री. गुंजोटे सर यावेळी उपस्थित होते.
💐💐💐💐💐💐💐💐💐