श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार
प्रमुख कार्यकारी विश्वास्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ति, कृपावस्त्र देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांचे पुत्र प्रमुख कार्यकारी विश्व्स्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाच्या वतीने आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार सोहळा संपन्न झाला.*

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वास्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ति, कृपावस्त्र देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

त्यांच्या समवेत कांतू धनशेट्टी, संजय राठोड, रोहन राठोड, शिवराज स्वामी, महेश हिंडोळे, प्रदीप पाटील, लाला राठोड, मल्लिकार्जुन आळगी, नागराज कुंभार, रवी वाघमोडे, नागराज कलशेट्टी, अनिष पठाण, योगेश वानखेडे हे उपस्थित होते.

यावेळी न्यासाचे सचिव शामराव मोरे, पुरोहित अप्पू पुजारी, संजय कुलकर्णी, प्रविण घाटगे, गोटू माने, निखिल पाटील, राजाभाऊ नवले, संजय गोंडाळ, विशाल कलबुर्गी, श्रीशैल कुंभार, सागर जाधव, दत्ता माने, प्रशांत साठे, एस.के.स्वामी, सिध्दाराम कल्याणी, बाळासाहेब पोळ, सतीश महिंद्रकर, शहाजीबापू यादव, नामा भोसले, धानप्पा उमदी, बाळासाहेब घाडगे, शिवू स्वामी, महांतेश स्वामी, समर्थ घाटगे, धनंजय निंबाळकर, कल्याण देशमुख, सुमित कल्याणी, राहुल इंडे, राहुल माने, सौरभ मोरे, गणेश गोब्बूर, शिवशंकर डमामी, अमर मसरे, नाना माने, फहिम पिरजादे, दिनेश बंडगर यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
