गावगाथा

विलास भिकू मल्हारी यांना “कै. व. ह. गोळे पुरस्कार” जाहीर

पुरस्कार

विलास भिकू मल्हारी यांना “कै. व. ह. गोळे पुरस्कार” जाहीर
पुणे — आर्य क्रीडा मंडळाचे सभासद श्री. विलास भिकू मल्हारी यांना आपल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वर्धापन दिन निमित्त विद्यापीठ वर्ग ४ कर्मचाऱ्याला देण्यात येणारा “कै. व. ह. गोळे पुरस्कार” जाहीर झाला आहे. मंडळाचे वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन..!
सदर पुरस्कार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये (सन २०२४) मा. डॉ. सुरेश गोसावी (कुलगुरू, सा. फु. पुणे विद्यापीठ) यांचे शुभहस्ते शनिवार, दि. १० फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी ०२.०० वाजता खाशाबा जाधव क्रीडा संकुल येथे प्रदान करण्यात येणार आहे. या सुवर्ण क्षणांचे साक्षीदार होऊन विलास मल्हारी यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण उपस्थित राहावे, ही विनंती.

HTML img Tag Simply Easy Learning    

     
            

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button