
मंगळवेढा आगारात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी…

दिनांक २८ मे २०२४ रोजी राज्य परिवहन मंगळवेढा आगारामध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी आगार व्यवस्थापक संजय भोसले, वाहतूक निरीक्षक योगेश गवळी, वरिष्ठ लिपिक अमोल काळे, वाहतूक नियंत्रक दत्तात्रय रायबान, संतोष चव्हाण, लिपिक धनाजी पाटील,वाहक अमोल शिनगारे,गणेश गवळी,चालक विठ्ठल कोळी व सचिन माने हे उपस्थित होते.
