गावगाथा

रिपाइ एकतावादी च्या वतीने दहिटणे ते आरोग्य शिबिर.

शिबीर

रिपाइ एकतावादी च्या वतीने दहिटणे ते आरोग्य शिबिर. ………………………….. अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने दहिटणे ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी पक्षाच्या वतीने आरोग्य शिबिर चा आयोजित करण्यात आलेला यामध्ये गावातील महिला मंडळ गावकरी यांनी 75 लोकांनी बीपी शुगर मोफत तपासणी व सर्व प्रकारच्या आजार वर मोफत गोळी औषध देण्यात आला आहे याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अक्कलकोट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक टाकणे दहिटणे गावचे सरपंच नितीन मोरे ग्रामसेवक पवार चपळगाव ऐमो घंटे माळी गावचे माजी सरपंच चनवीर बोधले श्रीकांत चौधरी पंडित मोरे बाबू शिंदे विलास भस्मे रमेश स्वामी भीमा म्हेत्रे अरुण पोपसभट शातु घोङके धनाजी काबळे दादा शेख शरण कोळशटी भाऊ काबळे आरपीआय एकतावादी पेन्शन धारक संघटना जिल्हाध्यक्ष फुलचंद चव्हाण व शेतकरी सघटना सचिव जिल्हा मलिनाथ माळी दहिटणे मुस्लिम आघाडी विभागीय अध्यक्ष महबूब शेख कामगार संघटनेच्या विभागीय अध्यक्षपदी राजेंद्र इब्रामपूर नामदेव गदङे आरपीआय एकतावादी शेतकरी संघटना अध्यक्ष लिंबाजी कलगुडगी आरपीआय एकतावादी कामगार सचिव बलभीम मधुरकर आरपीआय एकतावादी मजूर संघटना विभागीय अध्यक्ष बाळू टिंगरे कलाकार संघटना अध्यक्ष मजून नदाफ वाहक चालक संघटनेचे अध्यक्ष दिगंबर सालपे उपाध्यक्ष स्वामी शेतकरी संघटना आरपीआय एकतावादी विभागीय अध्यक्ष सागर पावले व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते एकतावादी शेतकरी संघटना उपाध्यक्ष लालू बंधुभाई नदाफ आरपीआय एकतावादी मजूर संघटना दहिटणे विभागीय कार्याध्यक्ष म्हणून गुंडू कुंभार शेतकरी संघटना विभागीय अध्यक्ष म्हणून गणेश कुंभार मुस्लिम संघटना विभागीय उपाध्यक्ष म्हणून असलम नदाफ यांची निवड करण्यात आली आरपीआय एकतावादी शेतकरी संघटना युवक अध्यक्ष सागर बरबडे यांची निवड व महबूब नदाफ आरोग्य शिबिर चे आयोजक आरपीआय एकतावादी जिल्हाध्यक्ष तथा रोजगार आघाङी प्रदेशाध्यक्ष विकीबाबा चौधरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button