गावगाथा

*श्रीक्षेत्र अक्कलकोट नगरीचे ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन यात्रे निमित्त नंदी ध्वजाच्या मिरवणुकीत सचिन कल्याणशेट्टी, राम सातपुते व अमोलराजे भोसले यांची उपस्थिती*

यात्रा विशेष

*श्रीक्षेत्र अक्कलकोट नगरीचे ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन यात्रे निमित्त नंदी ध्वजाच्या मिरवणुकीत सचिन कल्याणशेट्टी, राम सातपुते व अमोलराजे भोसले यांची उपस्थिती*

HTML img Tag Simply Easy Learning    

🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)

HTML img Tag Simply Easy Learning    

*श्रीक्षेत्र अक्कलकोट नगरीचे ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन यात्रेच्या ५ व्या दिवशी निघणाऱ्या नंदी ध्वजाच्या मिरवणुकीत आमदार सचिन कल्याणशेट्टी, भाजपा महायुतीचे उमेदवार व आमदार राम सातपुते, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्यासह आदिजन उपस्थित होते.*

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

निघालेल्या नंदी ध्वजाच्या मिरवणुकीत पाटील, रोडगे, अडवितोटे, लिंबीतोटे, नंदिकोले आदी या ५ नंदीध्वज मानकर्यांसह शेकडो श्री मल्लिकार्जुन भक्त उपस्थित होते. मंगलमय वातावरणात श्री नवसाचा मारुती मंदिर, राजे फत्तेसिंह चौक, सर्जेराव जाधव पथ, समर्थ चौक, सोन्या मारुती चौक, विर सावरकर चौक, मेन रोड, कारंजा चौक मार्गे निघालेल्या मिरवणुकीत श्री मल्लीकार्जुन महाराज की जय…! जय घोषात व सहवाद्याने सारा आसमंत दुमदुमुन गेला होता.

HTML img Tag Simply Easy Learning    

श्री मल्लिकार्जुन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष शिवलिंग स्वामी, शिवकुमार कापसे, प्रशांत लोकापुरे, महेश हिंडोळे, बसलिंगप्पा खेडगी, बसवराज माशाळे, शिवशरण जोजन, अविनाश मडीखांबे, राजशेखर नागुरे, स्वामीनाथ हिप्परगी, विजयकुमार लिंबीतोटे, राजशेखर हिप्परगी, राजशेखर उंबराणीकर, स्वामीनाथ नागुरे, निलकंठ कापसे, सुनिल गोरे, प्रमोद गोरे, मानकरी सुनिल नंदीकोले, डॉ.बसवराज नंदीकोले, मल्लिनाथ नंदीकोले, सुरेश नंदीकोले, सचिन नंदीकोले, संजय नंदीकोले, प्रकाश नंदीकोले, मानकरी दयानंद रोडगे, नागराज रोडगे, सुनिल दसले, दयानंद बिडवे, सिध्दाराम रोडगे, महांतेश रोडगे, शरणप्पा रोडगे, दिपक रोडगे, प्रशांत शिंपी, दत्ता कटारे, श्रीशैल जडगे, मानकरी शरणप्पा लिंबीतोटे, विजयकुमार लिंबीतोटे, शशिकांत लिंबीतोटे, सुनिल लिंबीतोटे, राजकुमार लिंबीतोटे, लक्ष्मीकांत लिंबीतोटे, अक्षय, संकेत, राहुल, लिंबीतोटे, मानकरी स्वामीनाथ आडवितोटे, महादेव आडवितोटे, शिवशंकर आडवितोटे, संजय आडवितोटे, शरणु तडवळ, योगेश सुतार, सचिन छकडे, संजय माळी, महादेव चंद्रकांत आडवितोटे, मल्लिनाथ आडवितोटे, मानकरी अप्पासाहेब पाटील, शरणकुमार पाटील, निखिल पाटील, गुरुशांत पाटील, इरेश पाटील, मल्लिनाथ पाटील, आकाश पाटील, शरणु पाटील, भारत पाटील, राजकुमार पाटील, सचिन कलबुर्गी, अनिल कलबुर्गी, प्रा.शरणप्पा अचलेर, स्वामीराव मोरे, आकशा शिंदे, प्रकाश मांढरे, सुनील लिंबीतोटे, प्रशांत मांढरे, संतोष फडणीस, अक्षय लिंबीतोटे, रवी बिराजदार, महेश लिंबीतोटे व यांच्यासह मनोज निकम, राजाभाऊ नवले, अभियंता अशोक येणगुरे, नन्नु कोरबू, निखील पाटील, अप्पासाहेब पाटील, सौरभ मोरे, प्रवीण घाडगे, गोटू माने, महांतेश स्वामी, राहुल इंडे, प्रसन्न हत्ते यांच्यासह शेकडो भक्तगण उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button